मुंबई, २० नोव्हेंबर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे
- अहमदनगर – १८.२४ टक्के,
- अकोला – १६.३५ टक्के,
- अमरावती – १७.४५ टक्के,
- औरंगाबाद- १८.९८ टक्के,
- बीड – १७.४१ टक्के,
भंडारा- १९.४४ टक्के, - बुलढाणा- १९.२३ टक्के,
- चंद्रपूर- २१.५० टक्के,
- धुळे – २०.११ टक्के,
- गडचिरोली-३० टक्के,
- गोंदिया – २३.३२ टक्के,
- हिंगोली -१९.२० टक्के,
- जळगाव – १५.६२ टक्के,
- जालना- २१.२९ टक्के,
- कोल्हापूर- २०.५९ टक्के,
- लातूर १८.५५ टक्के,
- मुंबई शहर- १५.७८ टक्के,
- मुंबई उपनगर- १७.९९ टक्के,
- नागपूर – १८.९० टक्के,
- नांदेड – १३.६७ टक्के,
- नंदुरबार- २१.६० टक्के,
- नाशिक – १८.७१ टक्के,
- उस्मानाबाद- १७.०७ टक्के,
- पालघर-१९ .४० टक्के,
- परभणी-१८.४९ टक्के,
- पुणे – १५.६४ टक्के,
- रायगड – २०.४० टक्के,
- रत्नागिरी-२२.९३ टक्के,
- सांगली – १८.५५ टक्के,
- सातारा -१८.७२ टक्के,
- सिंधुदुर्ग – २०.९१ टक्के,
- सोलापूर – १५.६४,
- ठाणे – १६.६३ टक्के,
- वर्धा – १८.८६ टक्के,
- वाशिम – १६.२२ टक्के,
- यवतमाळ -१६.३८ टक्के
मतदान झाले आहे.